Soybean Rate: सोयाबीन भाव वाढले, भावात आनखी तेजी येनार ?
Soybean Rate: सोयाबीन भाव वाढले, भावात आनखी तेजी येनार ?सोयाबीन दरातील सुधारणा आणि प्रक्रिया प्लांटचे भाव गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सकारात्मक सुधारणा पाहायला मिळत आहे. विशेषतः प्रक्रिया प्लांटमध्ये सोयाबीनचे भाव ५,००० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. बाजार समित्यांमध्येही सोयाबीनचा दर ४,६०० ते ४,७०० रुपयांच्या दरम्यान स्थिरावला आहे. आठवडाभराचा विचार केला तर दरामध्ये १०० ते १५० … Read more








